#चिखली

VIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी

व्हिडिओJan 21, 2019

VIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी

बुलडाणा, 21 जानेवारी : बुलडाण्यात सुजुकी शोरुम समोर एसटी महामंडळाच्या एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. चिखली डेपोची MH 40 y 5345 क्रमांकाची ही बस जळगाव जामोद येथून चिखलीकडे जात होती. घटना घडली तेव्हा बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. प्रसंगावधान राखत चालकाने बस थांबवली आणि बाहेर उडी घेतली. प्रवासीही थोडक्यात बचावले. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे.