#चालक

Showing of 1 - 14 from 255 results
VIDEO: चीनची मेट्रो सुसाट; लवकरच धावणार चौथी चालकविरहित ट्रेन

व्हिडिओFeb 20, 2019

VIDEO: चीनची मेट्रो सुसाट; लवकरच धावणार चौथी चालकविरहित ट्रेन

चीनमध्ये चौथ्या चालकविरहित मेट्रोची चाचणी सुरू झाली आहे. चीनच्या शिचुआँ प्रांतातील चेंगदू शहरात ही मेट्रो सुरू होणार आहे. बीजिंग, शांघाय आणि हाँगकाँगमध्ये याआधीच चालकविरहित मेट्रो धावत आहे. विशेष म्हणजे, इतर गाड्यांमध्ये जिथे चालक बसतात, तिथेही प्रवाशांना बसून 'व्ह्यू' एंजॉय करता येणार आहे. एका फेरीत ही मेट्रो साडे तीन हजार प्रवाशांना नेऊ शकते.

Live TV

News18 Lokmat
close