#चार्जिंग

SPECIAL REPORT : या फोनमध्ये सिम कार्डसाठी स्लाॅटही नाही!

लाईफस्टाईलJan 30, 2019

SPECIAL REPORT : या फोनमध्ये सिम कार्डसाठी स्लाॅटही नाही!

चार्जिंग केबल विसरल्यानं ऐनवेळी किती मोठी गैरसोय होते हे कधी ना कधी आपल्यापैकी सगळ्यांनीच अनुभवलं असेल. मात्र, केबलशिवाय मोबाईल फोन चार्ज करता आला तर..ऐकून नवलं वाटेल. मात्र, आता हे शक्य आहे. कारण, चीनच्या एका कंपनीनं असा फोन मार्केटमध्ये लाँच केलाय. काय आहेत त्या फोनची वैशिष्ट्य...