#चहावाला

'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'

बातम्याNov 14, 2018

'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : पंडित नेहरूंच्या धोरणांमुळंच चहावाला पंतप्रधान बनू शकला, अशी टीका काँग्रेस नेते शशी थरुर यांनी मोदींचं नाव न घेता केली. नेहरुंच्या जीवनावरील 'नेहरु : द इन्व्हेन्शन' या थरूर यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही थरूर यांनी केला. थरूर यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ होण्याची चिन्हं आहेत.