Elec-widget

#चला हवा येऊ द्या

VIDEO :  विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई

मनोरंजनDec 15, 2018

VIDEO : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई

मुंबई, 14 डिसेंबर : दर आठवड्याला मागच्या आठवड्याचं टीआरपी रेटिंग येत असतं. यावेळीच्या रेटिंगमध्ये जरा आश्चर्य घडलंय. दुसऱ्या-तिसऱ्या स्थानांवरच्या मालिकांची अदलाबदल झालीय. गेल्या वेळच्या टीआरपी रेटिंगमध्ये 'चला हवा येऊ द्या' पहिल्या पाचमध्ये नव्हता. त्याच्या जागी झिंग झिंग झिंगाट हा नवा शो आला होता. पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या रेटिंगनुसार 'हवा'नं पुन्हा एकदा पाचव्या नंबरवर बाजी मारलीय.