#चला हवा येऊ द्या

'चला हवा येऊ द्या'मध्ये आले कोल्हापूरचे खास पाहुणे

मनोरंजनSep 28, 2018

'चला हवा येऊ द्या'मध्ये आले कोल्हापूरचे खास पाहुणे

'चला हवा येऊ द्या' शोमध्ये दरवेळी काही तरी वेगळं असतंच. डाॅ. निलेश साबळे आणि कलाकार सगळ्यांना हसवायला नेहमीच सज्ज असतात. यावेळी येणार आहेत कोल्हापूरचे पाहुणे