#चर्नी रोड

धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न प्रवाशाच्या जीवावर, पाहा थरारक CCTV VIDEO

बातम्याJul 9, 2019

धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न प्रवाशाच्या जीवावर, पाहा थरारक CCTV VIDEO

मुंबई, 9 जुलै: लोकलमधील मोबाइल चोराचा पाठलाग करताना प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना चर्नी रोड स्थानकात उघडकीस आली आहे. आरोपीनं शकील शेख यांचा मोबाइल हिसकावून धावत्या लोकलमधून फलाटावर उतरून पळ काढला. शकील यांनी चोराचा पाठलाग करताना फलाटावर उडी मारली. मात्र वेगाचा अंदाज न आल्याने फलाट आणि लोकल यांच्या पोकळीत चेंगरून शेख यांचा जागीच मृत्यू झाला. शकील अब्दुल गफार शेख असे या प्रवाशाचे नाव असून ते घरी एकटेच कमावते होते. या प्रकरणी आरोपी अद्याप मोकाट असून चर्चगेट रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close