#चर्चा करणार

Showing of 1 - 14 from 17 results
VIDEO : प्रकाश आंबेडकरांचं 'एकला चलो रे' काँग्रेसला धक्का देत केली 'ही' घोषणा

व्हिडीओSep 9, 2019

VIDEO : प्रकाश आंबेडकरांचं 'एकला चलो रे' काँग्रेसला धक्का देत केली 'ही' घोषणा

मुंबई, 09 सप्टेंबर : एमआयएम वंचित आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यापुढे आघाडीची चर्चा करणार नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.