#चर्चा करणार

Showing of 14 - 27 from 225 results
VIDEO : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, तावडेंनी केला महत्त्वाचा खुलासा

Jun 11, 2019

VIDEO : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, तावडेंनी केला महत्त्वाचा खुलासा

मुंबई, 11 जून : अकरावीच्या प्रवेशासाठी सीबीएसई आणि आसीएसई या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचेच गूण ग्राह्य धरले जावेत अशी मागणी राज्य सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी चर्चा करणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यांनी आज हे स्पष्ट केलंय. यामुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close