शोधा राज्य/ मतदार संघ

#चंद्रशेखर बावनकुळे

VIDEO : 'डाएट' बाजूला सारत मुख्यमंत्री, गडकरींनी खाल्ले गरमागरम समोसे

महाराष्ट्रMar 7, 2019

VIDEO : 'डाएट' बाजूला सारत मुख्यमंत्री, गडकरींनी खाल्ले गरमागरम समोसे

नागपूर, 7 मार्च : नागपुरातील फुटाळा तलाव परिसर हा गमागरम समोशांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. तेथील चव भल्याभल्यांना खेचून नेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज फुटाळा परिसरात आयोजित कार्यक्रमाअगोदर येथील एका दुकानात पोहोचले आणि डाएट बाजूला सारत दोघांनीही गरमागरम दही समोसे आणि पकोड्यांचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्या सोबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी हे देखील होते.

Live TV

News18 Lokmat
close