#चंद्रपूर

Showing of 27 - 40 from 111 results
VIDEO : चंद्रपूर नव्हे सूर्यपूर! कडक उन्हामुळे होतंय अंड्याचं ऑम्लेट

व्हिडिओMay 29, 2019

VIDEO : चंद्रपूर नव्हे सूर्यपूर! कडक उन्हामुळे होतंय अंड्याचं ऑम्लेट

प्रवीण मुधोळकर, चंद्रपूर, 29 मे : चंद्रपुरात पारा 47 डिग्रींवर पोहोचला असून, कडक उन्हात अंड फोडून टाकल्यावर त्याचं ऑमलेट तयार होत आहे. पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी स्वतः याचं प्रात्यक्षिक करुन पाहिलं. कडक उन्हामुळे गरम झालेल्या फरशीवर जेव्हा त्यांनी एक अंडं फोडून टाकलं, तेव्हा काही क्षणातच त्याचं ऑमलेट तयार झाल्याचं त्यांना पाहायला मिळालं.