चंद्रपूर Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 115 results
VIDEO : दारूचा महापूर, लाखो बाटल्यांवर फिरवला रोलर!

व्हिडीओJul 24, 2019

VIDEO : दारूचा महापूर, लाखो बाटल्यांवर फिरवला रोलर!

चंद्रपूर, 24 जुलै : चंद्रपूरमधल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर इथं 67 लाखांच्या दारूवर रोलर फिरवण्यात आला. गडचांदूर पोलिसांनी 67 गुन्ह्यात पकडलेली ही दारू आहे. यात देशी-विदेशी मद्याचा समावेश आहे. गावालगत एक निर्जन मार्गावर दारूच्या बाटल्या अंथरण्यात आल्या आणि रोलर फिरवला गेला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दारुचे पाट वाहताना दिसले.