#चंद्रपूर

Showing of 1 - 14 from 58 results
VIDEO : पालिकेचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोरच नगरसेवकांचा राडा

व्हिडिओSep 29, 2018

VIDEO : पालिकेचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोरच नगरसेवकांचा राडा

चंद्रपूर, 29 सप्टेंबर : चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत काँग्रेस-भाजप गटनेते एकमेकाच्या अंगावर धावुन गेल्याचं चित्र शनिवारी पहायला मिळालं. पालिकेच्या सभागृहात आज पाणी प्रश्नावरुन वाद सुरु होता. या संदर्भात, काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी सभागृहात मडके आणले होते. त्यावरुन नंदु नागरकर आणि भाजपचे गटनेते वसंत देशमुख यांच्यात वाद होऊन प्रकरण धक्काबुक्की करण्यापर्यंत गेले. हे दोन्ही नेते एकमेकाच्या अंगावर धावुन गेल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. दोन्ही बाजुच्या नगरसेवकानी हस्तक्षेप करुन दोन्ही नेत्यांना बाजुला सारले. दरम्यान, कामकाज बघण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नगरसेवकांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close