#चंद्रपूर

Showing of 40 - 53 from 575 results
VIDEO : अस्वलाच्या शिकारीनंतर 'टायगर की चाल पर संदेह नही करते'

Jun 8, 2019

VIDEO : अस्वलाच्या शिकारीनंतर 'टायगर की चाल पर संदेह नही करते'

चंद्रपूर, 08 जून : चंद्रपूर जवळच असलेल्या लोहाराच्या जंगलात पट्टेदार वाघानं अस्वलाची शिकार केली असून, या शिकारीजवळचं त्यानं ठाण मांडलं आहे. एरव्ही, अस्वलाची शिकार करण्यास उत्सुक नसलेल्या वाघानं ही केलेली शिकार समोरासमोर भेट झाल्यानं केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अवाढव्य असलेला हा वाघ बघण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यानं वनविभागाने हा मार्ग अडवून धरला आहे.

Live TV

News18 Lokmat
close