#चंद्रपूर

Showing of 1 - 14 from 309 results
VIDEO : वाघ मागे दुचाकीस्वार पुढे, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओFeb 5, 2019

VIDEO : वाघ मागे दुचाकीस्वार पुढे, व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर, 05 फेब्रुवारी : महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीत ऐन वर्दळीच्या रस्त्यावर अचानक वाघोबा समोर आल्यामुळे एकच धावपळ उडाली. भररस्त्यावर वाघोबांनी एंट्री घेतल्यामुळे वाहनाधारकांची एकच भंबेरी उडाली. रस्त्याच्या कडेला वाघ दिसल्यामुळे एका दुचाकीस्वाराने पळ काढण्याचा प्रयत्न केला खरा पण नियंत्रण सुटल्यामुळे तो पुढे जाऊन पडला. तिथेच उभ्या असलेल्या बसमधून एका व्यक्तीने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकाॅर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

Live TV

News18 Lokmat
close