#चंद्रपुर

अंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद

बातम्याSep 22, 2018

अंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद

चंद्रपुर शहराबाहेर झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. चंद्रपुर बल्लारपुर वळणमार्गावर अभियांञिकी महाविद्यालयाजवळ मासे भरलेला एक ट्रक घसरत तिथं उपस्थित असलेल्यांना धडकला. या विचित्र अपघातात तीनजण किरकोळ जखमी झालेत तर सहाजण थोडक्यात बचावले आहेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Live TV

News18 Lokmat
close