News18 Lokmat

#चंद्रकांत फुंदे

Showing of 1 - 14 from 39 results
राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये भगवा पॅटर्न, काँग्रेसला करणार हद्दपार?

व्हिडीओAug 18, 2019

राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये भगवा पॅटर्न, काँग्रेसला करणार हद्दपार?

साहेबराव कोकणे आणि चंद्रकांत फुंदे, मुंबई, 18 ऑगस्ट : मधुकर पिचडांना भाजपच्या कळपात ओढल्यानंतर विखेंनी अख्खा नगर जिल्हाच भगवा करण्याचा जणू चंगच बांधला आहे. एवढंच नाहीतर जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागा युतीच जिंकणार असंही ते सांगत आहेत.