News18 Lokmat

#चंद्रकांत पाटील

Showing of 40 - 53 from 128 results
VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

बातम्याApr 1, 2019

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी मुंबई, 01 एप्रिल : 'चंद्रकांतदादांना ओळखा 101 रुपये मिळवा' असं अनोखं आंदोलन राष्ट्रवादीकडून करण्यात येत आलं आहे. चंद्रकांत दादा यांना ओळखणाऱ्या व्यक्तीला 101 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार. ''शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात,'' असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे.