शोधा राज्य/ मतदार संघ

#चंद्रकांत पाटील

Showing of 14 - 27 from 101 results
VIDEO: 'चार खासदारांच्या जीवावर शरद पवार दिल्लीत सौदेबाजी करतात'

महाराष्ट्रMar 31, 2019

VIDEO: 'चार खासदारांच्या जीवावर शरद पवार दिल्लीत सौदेबाजी करतात'

सांगोला, 31 मार्च : ''शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात,'' असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. इतकंच नाही तर ''याच चार जागा निवडणुकीत पडल्या तर पवारांना दिल्लीत रहायला घर शोधावं लागेल'' असा टोलाही त्यांनी लगावला. सांगोल्यात माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकरांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ''शरद पवारांचा जीव बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा या चार मतदारसंघात आहे. पण यंदा हे चारही मतदारसंघ भाजप जिंकेल,'' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Live TV

News18 Lokmat
close