News18 Lokmat

#चंद्रकांत पाटील

Showing of 92 - 105 from 707 results
VIDEO: विरोधकांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांचं उत्तर

बातम्याJun 27, 2019

VIDEO: विरोधकांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांचं उत्तर

मुंबई, 27 जून: पुण्यातील 2 भूखंड प्रकरणी विरोधक विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन दिलं मात्र त्या निवेदनावर जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत बुधवारी आम्ही केलेले आरोप पटलावरून काढून टाकले ते पुन्हा ठेवा आणि त्यानंतर निवेदन स्वीकारलं जावं अशी आक्रमक भूमिका जयंत पाटील यांनी घेतली.