#चंद्रकांत पाटील

Showing of 27 - 40 from 835 results
मेगाभरतीनंतर आता भाजपचा मास्टर प्लॅन, युतीचं घोडं अडलेलं असताना नवा प्रचार

बातम्याSep 14, 2019

मेगाभरतीनंतर आता भाजपचा मास्टर प्लॅन, युतीचं घोडं अडलेलं असताना नवा प्रचार

गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा या राज्यातून एकूण 60 प्रवासी(बहुतांश खासदार) कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 288 मतदारसंघात मतदारांची स्थानिक प्रश्न जाणून प्रचाराची रणनीती आजच्या बैठकीत आखली जाईल.