#चंद्रकांत पाटील

Showing of 131 - 144 from 1073 results
VIDEO : पवारांनी अजून मला ओळखलंच नाही, चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरी टोला

व्हिडीओOct 11, 2019

VIDEO : पवारांनी अजून मला ओळखलंच नाही, चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरी टोला

कोल्हापूर, 11 ऑक्टोबर : शरद पवार यांनी मला अजूनही ओळखलं नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला. कोथरूडमध्ये मला अडकून ठेवलं असं शरद पवारांना समजू नये, असंही पाटील म्हणाले. कोल्हापुरात शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते.