#चंद्रकांत पाटील

Showing of 1 - 14 from 434 results
VIDEO: ऐतिहासिक पन्हाळगडाला विक्रमी प्रदक्षिणा

व्हिडिओFeb 17, 2019

VIDEO: ऐतिहासिक पन्हाळगडाला विक्रमी प्रदक्षिणा

कोल्हापूर, 17 फेब्रुवारी : कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडाला हजारो युवक युवतींनी प्रदक्षिणा घातली. कोल्हापूर मधील 'हिल रायडर्स एडवेंचर' संस्था आणि 'संवेदना फाउंडेशन' यांच्या वतीनं हा उपक्रम आयोजित करण्यात आला. किल्ले संवर्धन मोहीम बळकट करण्यासाठी हा उपक्रमा आयोजित करण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पन्हाळगडावर सुरू झाला. पन्हाळगडाला प्रदक्षिणा घाण्यासाठी तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाची नोंद 'लिमका बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होण्याची शक्यता असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

Live TV

News18 Lokmat
close