#घोडा

Showing of 1 - 14 from 47 results
'तो' चार दिवस दलदलीत अडकला होता

व्हिडिओOct 23, 2018

'तो' चार दिवस दलदलीत अडकला होता

गणेश गायकवाड,मावळ, 23 आॅक्टोबर : मावळ तालुक्यातील तळेगाव येथे माळरानातून धनगर आपल्या मेंढरांसह येथून जात असताना यांच्या बरोबर असलेला घोडा दलदलीत अडकला. परंतु, याबदद्ल धनगाराला कळलंच नाही. त्यामुळे हा घोडा चार दिवस या दलदलीतच तसाच उभा होता. त्याने या दलदलीतून निघण्याचा प्रयत्न केला पण मुका जीव येणार कसा तरी बाहेर...चौथ्या दिवशी याबद्दल स्थानिकांना याबद्दल कळाले. त्यांनी याची माहिती वन्य जीवरक्षक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमला दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊनघोड्याची सुटका केली. पायाला बांधलेल्या दोरीने या घोड्याला चिखलात जेरबंद केले होते. ही दोरी कापून काढल्यावर त्याची सुटका झाली.

Live TV

News18 Lokmat
close