#घृष्णेश्वर

VIDEO: 'या' देवस्थानाचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा

व्हिडीओMar 4, 2019

VIDEO: 'या' देवस्थानाचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा

औरंगाबाद, 4 मार्च : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होत नाही, अशी आख्यायिका आहे. पूर्वाभिमुख असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्री महापूजा करण्यात आली. भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.