घाटी रुग्णालय Videos in Marathi

Special Report: जीवघेणा ‘घाटी’ कारभार

व्हिडीओJan 24, 2019

Special Report: जीवघेणा ‘घाटी’ कारभार

औरंगाबाद, २४ जानेवारी २०१९- ठिकाण घाटी रुग्णालय औरंगाबाद, तारीख २१ जानेवारी वेळ मध्यरात्री १ वाजताची. जवळपास संपूर्ण औरंगाबादची भिस्त या रुग्णालयावर आहे. मात्र या रुग्णालयाची अवस्था न विचारलेलीच बरी. कायमच व्हेंटिलेतरवर जगणाऱ्या या रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे एक कोवळा जीव जगात येण्याआधीच उनमळऊन पडला.

ताज्या बातम्या