#घटस्फोट

मलाइका ते सैफ पर्यंत, घटस्फोट झाल्यानंतर या स्टार्सच्या आयुष्यात आलं नवं प्रेम

मनोरंजनNov 12, 2019

मलाइका ते सैफ पर्यंत, घटस्फोट झाल्यानंतर या स्टार्सच्या आयुष्यात आलं नवं प्रेम

अफेअर्स, प्रेम, लग्न, रिलेशनशीप आणि घटस्फोट या गोष्टी बॉलिवूडमध्ये काही नव्या नाहीत. त्याची चर्चा ही कायम होत असते. या स्टार्सची लग्न जशी गाजतात तसेच घटस्फोटही गाजतात. मलाइका पासून ते सैफ अली खानपर्यंत या सगळ्यांच्या आयुष्यात घटस्फोटानंतर नवं प्रेम फुलंलं त्यानंतरही त्या जोड्या हिट झाल्या.