गौरी आल्या घरा

गौरी आल्या घरा - All Results

काकड कुटुंबीयांच्या गौराईंचा न्यारा थाट

व्हिडीओSep 17, 2018

काकड कुटुंबीयांच्या गौराईंचा न्यारा थाट

मुंबईच्या काकड कुटुंबात गौरींचं स्वागत जोरदार झालं. माहेरवाशिणीला दागिन्यांनी सजवणं, विविध पदार्थ खाऊ घालणं असं कोडकौतुक चालतं. त्याबद्दलच आपण जाणून घेऊया