गौतम गंभीर Videos in Marathi

SPECIAL REPORT :अब की बार दिल्ली सरकार?

बातम्याMay 26, 2019

SPECIAL REPORT :अब की बार दिल्ली सरकार?

मुंबई, 26 मे : दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आता अवघ्या आठ महिन्यांवर आल्या आहेत. दिल्ली जिंकलेल्या भाजपला आता दिल्ली विधानसभा काबिज करायची आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्याचा सिक्सर गौतम गंभीर खेचण्याची शक्यता आहे.