गोविंदा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 48 results
मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्याAug 26, 2019

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

दहिसर, 26 ऑगस्ट : दहीहंडी फोडताना थरावरून खाली पडलेल्या एका युवकाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला. मुंबईतल्या दहिसर पूर्व इथला हा व्हिडिओ आहे. शांतीनगर जनकल्याण एसआरए संस्थेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हंडी फोडण्याच्या प्रयत्नात या युवकाचा तोल सुटला आणि तो थेट जमिनीवर पडला. गंभीर जखमी झालेल्या या युवकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading