#गोविंदा

Showing of 40 - 53 from 235 results
दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO

व्हिडीओAug 24, 2019

दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO

प्रदीप भणगे, डोंबिवली, 24 ऑगस्ट : मुंबईसह उपनगरात दहीहंडीचा उत्साह पाहण्यास मिळत आहे. परंतु, डोंबिवलीजवळील 14 गावातील दहीसर मोरी गावात हंडी फोडताना खांबच गोविंदावरच कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक गोविंदा जखमी झाला आहे. आज संध्याकाळी 4.30 वाजता ही घटना घडली.