News18 Lokmat

#गोवा

Showing of 1 - 14 from 90 results
VIDEO: 15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू

बातम्याJul 28, 2019

VIDEO: 15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू

रत्नागिरी, 28 जुलै: मुंबई गोवा महामार्ग तब्बल 15 तासांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी 2.30 ते 3 च्या सुमारास साधारण पशुराम ते पीरलोटेदरम्यान दरड कोसळली होती. जेसीबीच्या मदतीनं ही दरड बाजुला करण्यात आली आहे. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढला तर माती रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.