गोवा

Showing of 885 - 898 from 916 results
बेलापूरमध्ये झाला गॅस टँकरचा स्फोट

बातम्याJun 3, 2009

बेलापूरमध्ये झाला गॅस टँकरचा स्फोट

3 जून सीबाडी बेलापूर इथल्या कोकण भवन परिसराजवळ गॅसच्या टँकरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यास्फोटात टँकर जळून खाक झाला आहे. घटनास्थळी अग्निशामकदलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून आगविझवण्याचे प्रयत्न केले गेले. यामुळे मुंबई-गोवा माहामार्गावरील वाहतूक थोड्या वेळा करता थांबवण्यात आली आहे.