Elec-widget

#गोवा

Showing of 53 - 66 from 866 results
Weather Update: मुंबईसह राज्यातील 'या' भागांत 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी!

बातम्याSep 6, 2019

Weather Update: मुंबईसह राज्यातील 'या' भागांत 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी!

मध्य महाराष्ट्र, विदर्भातदेखील पुढच्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढच्या 4 दिवसांत महाराष्ट्रात कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.