News18 Lokmat

#गोवा

Showing of 27 - 40 from 787 results
मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

व्हिडीओJul 27, 2019

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

27 जुलै : मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दुपारी 3 वाजता ही घटली. परशुराम ते पीरलोटे दरम्यान हॉटेल ओमेगा इनजवळ दरड कोसळली. दरडीचा मातीचा ढिगारा महामार्गावर आला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.