#गोवा सरकार

Showing of 1 - 14 from 14 results
लग्नाच्या आधी HIV टेस्ट आवश्यक, हे सरकार बनवणार कायदा

बातम्याJul 9, 2019

लग्नाच्या आधी HIV टेस्ट आवश्यक, हे सरकार बनवणार कायदा

लग्नाच्या आधी त्या व्यक्तींची HIV चाचणी आवश्यक असल्याबद्दलचा एक कायदा बनणार आहे. हा कायदा गोवा सरकार बनवणार आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी हा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर कायदे विभागाचं मतही आजमावलं जात आहे.