गोल्डमॅन Videos in Marathi

पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

बातम्याJul 18, 2019

पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

वैभव सोनवणे, पुणे, 17 जुलै : पुण्यात तर अनेक किलो सोन घालणारे गोल्डमॅन पाहायला मिळतात. स्वस्त प्रसिध्दीचा तो सोपा उपाय, त्यामुळे इतक्या गोल्डमॅनमध्ये आता आपली छाप म्हणून ही स्पर्धा सोनं किती किलो घातलंय इथपर्यंत येऊन पोहोचली आहे आणि त्यात माझं सोनं सर्वाधिक असा दावा केलाय प्रशांत सपकाळ यांनी केला आहे.