#गोदावरी नदी

Showing of 1 - 14 from 18 results
ब्रम्हगिरी पर्वतावरील नयनरम्य दृश्य, पाहा हा EXCLUSIVE VIDEO

व्हिडिओJul 14, 2019

ब्रम्हगिरी पर्वतावरील नयनरम्य दृश्य, पाहा हा EXCLUSIVE VIDEO

नाशिक, 14 जुलै : पहिल्या पावसात त्रंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतावरून अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. पंचनद्यांचा उगम असलेला हा सह्याद्रीच्या पूर्व भाग अत्यंत विलोभनीय दिसायला लागला. दक्षिण भारताची गंगा अर्थात गोदावरी नदी असो की मुंबईला पाणीपुरवठा करणारी वैतरणा, यासह 3 नद्यांचा उगम याच पर्वतावर होतो. पाहुया पर्यटकांना मोहून टाकणाऱ्या या ब्रम्हगिरी पर्वताचा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला हा आढावा.

Live TV

News18 Lokmat
close