गोंदिया Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 28 results
सरकारचा हलगर्जीपणा, वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल!

बातम्याAug 17, 2019

सरकारचा हलगर्जीपणा, वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल!

गोंदिया, 17 ऑगस्ट : तब्बल पंधरा वर्ष विना-अनुदानित शाळेत अध्यापन करूनही पगार मिळत नसल्यानं शिक्षकानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियामध्ये घडला आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या केशव गोबाडे यांच्या आत्महत्येमुळं राज्यात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading