#गोंदिया

Showing of 27 - 40 from 319 results
SPECIAL REPORT :  हजारो माशांचे मारेकरी कोण? काय घडलं नेमकं?

महाराष्ट्रJul 20, 2019

SPECIAL REPORT : हजारो माशांचे मारेकरी कोण? काय घडलं नेमकं?

गोंदिया, 20 जुलै : गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पातील अचानक हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. धरणातील पाणी कमी झाल्यामुळं माशांचा मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणे आहे. जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळं मासे दगावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.