#गुरू

Showing of 1 - 14 from 53 results
VIDEO : गुरू जिंकणार की शिष्य? नाना पटोले म्हणतात...

व्हिडिओMay 20, 2019

VIDEO : गुरू जिंकणार की शिष्य? नाना पटोले म्हणतात...

मुंबई, 20 मे : नागपूर लोकसभा निवडणुकीतून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी विजयी होतील, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवला आहे. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी एक्झिट पोलबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया दिली तसंच नागपूरमधील आपणच विजयी होणार असा दावा केला.