गुरू

Showing of 456 - 469 from 518 results
अफझल गुरूच्या फाशीबद्दल सरकारला न्यायमूर्ती धिंग्रानी फटकारले

बातम्याMar 2, 2011

अफझल गुरूच्या फाशीबद्दल सरकारला न्यायमूर्ती धिंग्रानी फटकारले

02 मार्चसंसदेवरील हल्ला प्रकरणातली आरोपी अफझल गुरू याच्या शिक्षेवर होत असलेल्या विलंबनाबद्दल सरकारला न्यायमूतीर्ंनी फटकारले. न्यायमूर्ती एस.एन धिंग्रा यांनी हे मत नोंदवलं आहे. धिंग्रा यांनीच अफझल गुरूला शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती धिंग्रा काल मंगळवारीच निवृत्त झाले आहेत. त्यानंतर आज त्यांनी आपलं मत नोंदवलं आहे. सरकारने या प्रकरणी इतका उशीर का केला याचं स्पष्टीकरण द्यावं असंही धिंग्रा यांनी म्हटलं आहे.