गुन्हे दाखल Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 52 results
VIDEO : आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल

व्हिडीओSep 25, 2019

VIDEO : आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 25 सप्टेंबर : राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading