Elec-widget

#गुन्हेगारी

Showing of 66 - 79 from 351 results
'साध्वी प्रज्ञासिंह एक साधी मुलगी होत्या पण....'  काँग्रेसच्या मंत्र्यांचा नवा दावा

बातम्याApr 30, 2019

'साध्वी प्रज्ञासिंह एक साधी मुलगी होत्या पण....' काँग्रेसच्या मंत्र्यांचा नवा दावा

मध्य प्रदेश सरकारमधले एक मंत्री गोविंद सिंह यांनी साध्वींबदद्ल केलेलं एक विधान सध्या गाजतं आहे. साध्वी प्रज्ञासिंह एक साधीसुधी मुलगी होत्या पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविप ने त्यांना बिघडवलं, असं गोविंद सिंह यांनी म्हटलं आहे.