सचिन जिरे (प्रतिनिधी)औरंगाबाद, 14 नोव्हेंबर: एमआयएम नगरसेवकाची दादागिरी व्हिडिओमधून समोर आली आहे. नगरसेवकानं सफाई कामगाराला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीनंतर मनपा सफाई कामगारांनी आज सकाळ पासून केले काम बंद आंदोलन. नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी सफाई कामगारांनी केली आहे.