गुजरात Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 192 results
VIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा!

व्हिडीओOct 17, 2018

VIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा!

नवरात्र म्हटलं की गुजरात त्यात अग्रेसर आहे. गुजरातच्या पोरबंदरमध्ये एक अनोखी प्रथा पाहायला मिळाली आहे. यात नवरात्रीमध्ये पुरुष पारंपारिक पोषाक घालतात तर महिला पारंपारिक पोषाखासह लाखोंचे दागिने परिधान करतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात गरबा खेळणाऱ्या या महिलांनी तब्बल 425 कोटींचे दागिने परिधान केले आहेत.

ताज्या बातम्या