गुजरात Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 192 results
SPECIAL REPORT : गुजरातमध्ये भाजप आमदाराने महिलेला लाथाबुक्याने केली मारहाण

व्हिडीओJun 3, 2019

SPECIAL REPORT : गुजरातमध्ये भाजप आमदाराने महिलेला लाथाबुक्याने केली मारहाण

गुजरात, 03 जून : भाजप आमदारानं एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं देशरात संताप व्यक्त केला जात आहे. गुजरातमधला भाजपचा आमदार बलराम थवानी यानं हे लाजिरवाणं कृत्य केलं. मात्र, उपरती झाल्यानंतर थवानी यानं नीतू तेजवानी यांच्या हातून राखी बांधून घेत माफी मागितली.

ताज्या बातम्या