गुजरात Videos in Marathi

Showing of 183 - 192 from 192 results
गुजरातचे टोल नाके दिसले नाहीत का ?- भुजबळ

बातम्याJun 13, 2012

गुजरातचे टोल नाके दिसले नाहीत का ?- भुजबळ

13 जूनगुजरातमध्ये मोठे मोठे रस्ते आहे ते टोल नाक्यावरच आहे. त्यांच्याकडे जी यंत्रणा वापरण्यात आली तिच आपल्याकडे वापरण्यात आली आहे मग यांना ते टोल नाके दिसत नाही का ? असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांचा नाव न घेता लगावला. तसेच जर आमची यंत्रणा चुकीची असेल तर तिकडे जे चाललं आहे ते स्विकारु असंही भुजबळ म्हणाले. काही महिन्यापूर्वी राज ठाकरे गुजरात दौ-यावर गेले होते, तिथल्या विकासाचं त्यांनी कौतुकही केलं होतं. गुजरातमधले रस्तेही टोलमुळेच शक्य झाले याची आठवणच छगन भुजबळांनी करुन दिली.

ताज्या बातम्या