गुजरात Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 192 results
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO

व्हिडीओFeb 24, 2020

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO

आग्रा, 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला सपत्नीक भेट दिली. गुजरात दौरा आटोपून त्यानंतर ट्रम्प दाम्पत्य प्रेमाचं प्रतिक समजल्या जाणाऱ्या ताज महल पाहण्यासाठी आग्रा इथं पोहोचले. जवळपास तास भर ट्रम्प दाम्पत्यांनी ताज महलाची पाहणी केली.