News18 Lokmat

#गुजरात

Showing of 79 - 92 from 1167 results
मराठवाड्यात गारांचा पाऊस, या तारखेला येणार मान्सून

बातम्याJun 10, 2019

मराठवाड्यात गारांचा पाऊस, या तारखेला येणार मान्सून

मान्सूनचं केरळात आगमन झाल्यानंतर राज्यात बहुतेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत रणरणतं ऊन आणि दुपारनंतर ढग आणि सोसाट्याचा वारा असं वातावरण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होतं. पुढचे दोन दिवस हवामान असंच राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.